Alia Bhatt: 100 वर्ष जुन्या साडीत आलिया भट्ट हिचा पारंपरिक लूक, चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्री खास कॅप्शन देखील दिलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. 100 वर्ष जुन्यासाडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.