Aly Goni | ती कमेंट पाहून अली गोनी याचा संताप, जास्मिन भसीन लागली रडायला, थेट केले
जास्मिन भसीन आणि अली गोनी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका पार्टीमधील यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे यांच्या चाहत्यांना त्यांचा हा डान्स व्हिडीओ प्रचंड आवडला होता.