Monalisa : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार, स्विमिंग पूल शेजारी केलं खास फोटोशूट
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भोजपुरी अभिनेत्रीने नुकतंच तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (Amazing Pictures of actress Monalisa, special photoshoot near swimming pool)