Amitabh Bachchan यांच्या ‘जलसा’ बंगल्यातील मंदिराचे फोटो, संगमरवरी कलाकुसरीने वेधलं लक्ष

| Updated on: Feb 18, 2024 | 11:01 AM

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. बिग बी कुटुंबासोबत मुंबई येथील 'जलसा' बंगल्यात राहतात. अमिताभ बच्चन कायम घरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आता बिग बी यांच्या 'जलसा' बंगल्यातील मंदिराचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील फोटो प्रचंड आवडले आहेत.

2 / 5
सध्या सर्वत्र बिग बी यांच्या 'जलसा' बंगल्यातील मंदिराचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अमिताभ बच्चन पूजा करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
मंदिरात केलेल्या पांढऱ्या संगमरवरी कारागिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोमध्ये बिग बी भगवान शंकराला दूध आणि तुळशीला पाणी अर्पण करताना दिसत आहेत.

4 / 5
अमिताभ बच्चन यांची देवावर प्रचंड श्रद्धा आहे. ते अनेकदा भारतातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देताना दिसतो. सांगायचं झालं तर, 10 फेब्रुवारी 2024 रोजी बिग बींनी पुन्हा अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली.

5 / 5
अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील  अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगील आहे.