हिरव्या ड्रेसमध्ये अनन्या पांडे हिच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री अनन्या पांडे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. पण आता अनन्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अनन्या हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
अभिनेत्री अनन्या पांडे हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
2 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहे.
3 / 5
हिरव्या रंगाच्या शॉर्टड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर कायम अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात.
4 / 5
अभिनेत्री अनन्या पांडे फक्त सिनेमांमुळेच नाहीतर, तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे खास फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.
5 / 5
काही दिवसांपूर्वी अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.