काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा जलवा, नव्या फोटोमध्ये अत्यंत ग्लॅमरस दिसली चंकी पांडेची लेक
बाॅलिवूड अभिनेत्री आणि चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे ही चर्चेत आहे. मात्र, यावेळी अनन्या पांडे ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायमच अनन्या राहते.