बॉलिवूड अभिनेत्री आणि चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे हिने अत्यंत कमी वयामध्ये बाॅलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवली आहे.
करण जोहरने अनन्या पांडेला लाॅन्च केले आहे. अनन्या पांडे ही चंकी पांडेची लेक आहे आणि तिला करण जोहरने लाॅन्च केले हे समजल्यावर अनेकांनी करणला टार्गेट केले होते.
अनन्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करते. विशेष म्हणजे तिच्या चाहत्यांना देखील तिचे फोटो आवडतात.
अनन्या पांडेने नुकताच सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोमध्ये अनन्याचा एकदम बोल्ड लूक दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अनन्याने बिकिनी घातल्याचे दिसत असून यामध्ये अनन्याचा सुंदर असा लूक दिसत आहे.