अनन्या पांडे ब्रेकअपनंतर निघाली फिरायला, फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत ब्रेकअपनंतर अनन्या हिने काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्री परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सध्या तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.