अनन्या पांडेचा बॉसी लूक, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्या केलं. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अनन्या तिच्या बॉसीलूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अनन्याच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.