Ananya Pandey | अनन्या पांडेच्या बेबी डॉल लूकवर चाहते फिदा, अभिनेत्रीचा दिसला बोल्ड अंदाज
बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. इतकेच नाही तर लाईगर चित्रपटाच्या अपयशाचे खापरही अनन्या पांडे हिच्यावर फोडण्यात आले.
1 / 5
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
2 / 5
नुकताच अनन्या पांडे हिने खास लूकमधील फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. अतिशय सुंदर ड्रेसमध्ये अनन्या पांडे ही दिसत आहे. अनन्या पांडे हिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
3 / 5
अनन्या पांडे हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा फिगर दिसत आहे. चाहत्यांना देखील अनन्या पांडे हिचे हे फोटो जबरदस्त आवडले आहेत. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करता दिसत आहेत.
4 / 5
गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सतत रंगताना दिसत आहे. अनन्या पांडे ही शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.
5 / 5
नुकताच आयपीएल मॅच बघण्यासाठी आर्यन खान आणि अनन्या पांडे हे पोहचले होते. यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनन्या ही सोशल मीडियावही सक्रिय असते.