Ananya Pande | मोकळे केस, मागे अथांग समुद्र, अनन्या पांडेचा हॉट अंदाज, सोशल मीडियावर धुमाकुळ

| Updated on: Jan 15, 2022 | 8:44 AM

अनन्याने हे फोटो शेअर करताना हिंदी गाण्याच्या ओळी लिहल्या आहेत. तसेच या फोटोंसोबत तिने गहराईयाँ या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले आहे.

1 / 5
मुंबई : अनन्या पांडे तिच्या खास लुक आणि अप्रतिम सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते. अनन्या नव्या दमाच्या अभिनेत्र्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. सध्या तिने इन्स्टाग्रामवर आपले काही बोल्ड फोटो अपलोड केले आहेत.

2 / 5
या फोटोंना पाहून तिचे चाहते घायाळ झाले असून अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर सुरुवातीपासून अनन्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम दिलेले आहे. या फोटोंना पाहून तर अनेक तरुण तिच्या प्रेमात पडले आहेत.

3 / 5
अनन्याने हे फोटो शेअर करताना हिंदी गाण्याच्या ओळी लिहल्या आहेत. तसेच या फोटोंसोबत तिने गहराईयाँ या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले आहे.

अनन्याने हे फोटो शेअर करताना हिंदी गाण्याच्या ओळी लिहल्या आहेत. तसेच या फोटोंसोबत तिने गहराईयाँ या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले आहे.

4 / 5
येत्या 11 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर पाहता येईल, असे तिने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. गहराईयाँ या चित्रपटात अनन्यासोबत दीपिका पादुकोनसुद्धा दिसणार आहे.

5 / 5
यापूर्वीदेखील अनन्याने आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच तिने बिकिनीवरील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. या फोटोंना आठ लाखपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.