रश्मिका मंदाना हिच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा, सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा
अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.