Animal फेम तृप्ती डिमरी हिच्या इंटिमेट सीनची चर्चा; अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सर्वत्र व्हायरल
अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी तुफान चर्चेत आहे. पण सिनेमातील तृप्ती आणि रणबीर यांच्या इंटिमेट सीनची तुफान चर्चा रंगत आहे. आता सोशल मीडियावर तृप्तीचे हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरी हिची चर्चा रंगली आहे.
1 / 5
सध्या सर्वत्र अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमात तृप्ती हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
2 / 5
‘ॲनिमल’ सिनेमा यंदाच्या वर्षांतील हीट सिनेमांच्या यादीत सामिल झाला आहे. सिनेमात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी भूमिका बजावली आहे. पण सर्वत्र चर्चा फक्त तृप्ती हिची चर्चा रंगत आहे.
3 / 5
‘ॲनिमल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. पण चर्चा मात्र तृप्ती आणि रणबीर यांच्या इंटिमेट सीनची सर्वत्र रंगत आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
4 / 5
तृप्ती हिच्याबद्दल सांगयचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमामुळे अभिनेत्री प्रसिद्ध झोतात आली आहे. अशात सोशल मीडियावर तृप्ती हिचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
5 / 5
तृप्ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.