तृप्ती डिमरी साडीत दिसते ग्लॅमरस, ‘भाभी 2’ च्या अदांवर चाहते फिदा
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने काही फोटो पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या हटके लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटो पाहिल्यानंतर व्हाल अवाक्
1 / 5
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
2 / 5
साडीत तृप्तीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
3 / 5
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हटके साडीमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
4 / 5
चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. आता तृप्तीच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
5 / 5
तृप्ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री फोटो पोस्ट करत असते.