साडीत अंकिता लोखंडे दिसते प्रचंड सुंदर, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. भगव्या रंगाच्या साडीत अंकिता हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.