Anshula Kapoor | अंशुला कपूर म्हणते स्ट्रेच मार्क्स लपवण्याची अजिबात गरज नाही, वाचा नेमके काय घडले…

| Updated on: Sep 17, 2022 | 10:15 AM

नुकतेच अंशुलाने तिचा एक बिकिनीमधील फोटो इंस्टावर शेअर करून मोठी पोस्ट लिहिलं. अंशुलाने तिच्या पोस्टमध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलांय. अंशुलाने म्हटले आहे की, आपण स्वतःच्या शरीरावर प्रेम केले पाहिजे. आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स लपवण्याची अजिबात गरज नाही.

1 / 5
अर्जुन कपूरची बहीण अंशुला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंशुला कायमच सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते.

2 / 5
अंशुलाने तिचे वजन कमी केले आहे. वजन कमी करण्याचा तिचा हा प्रवास तिने लोकांसोबत शेअर केलांय. वजन कमी करण्यासाठी तिने काय मेहनत घेतली हे तिने सांगितले.

3 / 5
नुकतेच अंशुलाने तिचा एक बिकिनीमधील फोटो इंस्टावर शेअर करून मोठी पोस्ट लिहिलं. अंशुलाने तिच्या पोस्टमध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलांय.

4 / 5
अंशुलाने म्हटले आहे की, आपण स्वतःच्या शरीरावर प्रेम केले पाहिजे. आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स लपवण्याची अजिबात गरज नाही.

5 / 5
पोस्टसोबतच अंशुलाने तिचा एक बिकिनीवरील फोटो पोस्ट केला आहेत. या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे.