The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादावर संतापले अनुपम खेर, थेट म्हणाले, हेच लोक आहेत ते…
द केरळ स्टोरी चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या विरोधात अनेकांनी थेट कोर्टात धाव देखील घेतली होती. मोठ्या वादानंतर शेवटी हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.