Anurag Kashyap | ‘द केरळ स्टोरी’बद्दल अनुराग कश्यप यांचे धक्कादायक विधान, थेट म्हणाले, हा चित्रपट तर पूर्णपणेच…
द केरळ स्टोरी चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडला आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे चित्रपटावर अनेक आरोप हे सातत्याने केले जात आहेत. द केरळ स्टोरी चित्रपटाने धमाकेदार कामगिरी नक्कीच केलीये.