Aaliyah Kashyap : अनुराग कश्यपची मुलगी आलियाची मित्रांसोबत धमाल, बिकिनीमध्ये केले फोटो शेअर

| Updated on: Aug 20, 2021 | 10:42 AM

आलिया वालुआ धबधब्यावर मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसतेय. तिने तिचे काही बिकिनीमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (Anurag Kashyap's daughter aaliyah kashyap's amazing pictures from her trip)

1 / 5
अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती मानसिक आरोग्याबद्दल नेहमीच मोकळेपणाने बोलते. आलिया सध्या तिच्या मित्रांसोबत फिरायला गेली आहे. तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया बिकिनीमध्ये दिसत आहे.

2 / 5
आलिया वालुआ धबधब्यावर मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसतेय. तिने तिचे काही बिकिनीमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

3 / 5
व्हिडीओमध्ये आलिया धबधब्यात पोहताना दिसत आहे. तिचा मस्त लूक चाहत्यांना खूप आवडत आहे.

4 / 5
आलियाचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

5 / 5
आलियाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं नाही पण तिचे फॅन फॉलोइंग एका स्टारपेक्षा कमी नाही.