Anushka Sharma | अनुष्का शर्माचा हटके अंदाज, ब्लॅक ड्रेसमधील सुपर क्यूट फोटो
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही, तर सोशल मीडियावर पोस्ट करून देखील प्रसिद्धी झोतात येते.
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही, तर सोशल मीडियावर पोस्ट करून देखील प्रसिद्धी झोतात येते. सोशल मीडियाच्या मध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.
2 / 5
नुकतच तिला मुंबईमधील सांताक्रूझ येथे स्पॉट केलं गेलं. यावेळी तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. यावेळी तिने आपले छोटे केस मोकळे सोडले होते. तिचे सौंदर्य बघून चाहतेही घायाळ झाले आहेत. यावेळी तिने जरा हटके अंदाजाचे शूज सुध्दा घातले आहेत.
3 / 5
अभिनेत्री अनुष्काच्या मागे आसणाऱ्या व्हॅनकडे पहिले असता ती तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत आहे असे वाटत आहे. या फोटोमध्ये अनुष्का कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याचे दिसून येत. तिने तिच्या ड्रेसला मॅचिंग असा काळ्या रंगाचा मास्क लावला आहे. या सर्व लुकमध्ये ती सुपर क्यूट दिसत आहे.
4 / 5
अनुष्काने आजच सकाळच्या कॉफी सोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुष्काने "जेव्हा तुमच्या दिवसभसाचे कॉफीचे दोन्ही कप संपतात" असे लिहून एक दु:खी ईमोजी लावला आहे.
5 / 5
नुकताच तिने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वर्कआऊट सत्रानंतर एक सेल्फी शेअर केला. ती काही काळ यूकेमध्ये पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत राहत होती. ती काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतली आहे.