Anushka Sharma :अनुष्का शर्माचा लेकीसोबत फन मूड, खास अंदाजात दिल्या अष्टमीच्या शुभेच्छा
अनुष्का शर्माने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत असताना अभिनेत्रीने सांगितले की, 'तु मला दररोज शूर आणि अधिक धैर्यवान बनवत आहे. माझ्या लहान वामिकाला अष्टमीच्या शुभेच्छा'(Anushka Sharma's Fun Mood with Daughter, Said Happy Ashtami to little Vamika)
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
2 / 5
नुकतंच अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडियावर लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अनुष्का आपल्या मुलीसोबत फन मूडमध्ये दिसत आहे.
3 / 5
अनुष्का शर्माने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत असताना अभिनेत्रीने सांगितले की, 'तु मला दररोज शूर आणि अधिक धैर्यवान बनवत आहे. माझ्या लहान वामिकाला अष्टमीच्या शुभेच्छा'
4 / 5
अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील.
5 / 5
आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु. असंही ती म्हणाली होती.