अरबाज खान याची एक्स गर्लफ्रेंड झाली नवरी! फोटो पाहून म्हणाल…
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान (Arbaaz Khan) याने 24 डिसेंबर रोजी 15 वर्ष लहान मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज याने दुसरं लग्न केल्यानंतर अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड आणि मॉडल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) चर्चेत आली आहे. दरम्यान जॉर्जिया हिने नवरीच्या कपड्यांमध्ये फोटोशूट केल्यामुळे चर्चेत आली आहे.