Arti Singh : बोल्ड नव्हे, मिष्किल अन् खट्याळ फोटोंनी आरती सिंहने वेधले लक्ष; सोशल मीडियात चर्चाही चर्चा
सेलेब्सही आरतीच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं कमेंट केली - तुम्ही खूप हॉट दिसत आहात. तर दुसऱ्याने लिहिलं - मस्त.(Arti Singh's amazing photoshoot, See pictures)