आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्यांपुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री फिक्या; पाहा फोटो
asha bhosle granddaughter : ख्यातनाम गायिका आशा भोसले यांची कायम चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते. पण आता आशा भोसले त्यांची नात जनाई हिच्यामुळे चर्चेत आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर आशा भोसले यांचे नातीसोबत काही फोटो व्हायरल होत आहेत.