वयाच्या 22 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स; चाहते घायाळ
लहनपणापासून करियरला सुरुवात करणारी प्रसिद्ध अभिनेत्री कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असतेच. वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
1 / 5
अभिनेत्री अवनित कौर (Avneet Kaur) कायम तिच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
2 / 5
काळ्या ड्रेसमधील अवनित हिच्या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
3 / 5
अवनित हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अवनित हिने अभिनेत्री कंगना रनौत हिच्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
4 / 5
अभिनेत्री अवनित कौर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी पोस्टच्या प्रतीक्षेत असतात.
5 / 5
वयाच्या 22 व्या वर्षी अवनित कौर प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. अवनित कौर हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम तिच्या दिलखेच अदांनी चाहते घायाळ होतात.