Avneet Kaur | वयाच्या २१ व्या वर्षी अवनीत कौर तिच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना करतेय घायाळ

| Updated on: Jul 04, 2023 | 4:41 PM

अभिनेत्री अवनीत कौर हिने वयाच्या २१ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियते देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..

1 / 5
अवनीत फक्त अभिनेत्री नसून सोशल मीडिया स्टार देखील आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

2 / 5
शिवाय अवनीतच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

3 / 5
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत अवनीत हिच्या ऑनस्क्रिन जोडीची देखील तुफान चर्चा रंगली.

4 / 5
सध्या सर्वत्र अवनीत कौर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. अवनीत कौर हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहे.

5 / 5
नुकताच अवनीत हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अवनीतच्या फोटोंची चर्चा आहे.