अवनीत कौरच्या नव्या लूकची चाहत्यांमध्ये चर्चा, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री अवनीत कौर कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पिवळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.