लोकप्रिय मालिका, ज्यांनी एक दोन नाही तर 7 वर्ष केलं प्रेक्षकांचं मनोरंजन
संध्याकाळी सात वाजता मालिका सुरु झाल्यानंतर शेवटची मालिका संपल्यापर्यंत अनेक जण टीव्ही समोरून उठत नव्हते... आज अशाच काही मालिकांबद्दल जाणून ज्यांनी एक दोन नाही तर 7 वर्ष केलं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं...
1 / 5
'बालिका वधू' मालिकेने चाहत्यांचं जवळपास 7 वर्ष मनोरंजन केलं. 'बालिका वधू' मालिका 2008 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.
2 / 5
'कुमकुम भाग्य' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेने आतापर्यंत 2 हजार 565 एपिसोड शूट केले. मालिका 2014 मध्ये सुरु झाली होती.
3 / 5
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. 2009 मध्ये सुरु झालेल्या मालिकेने तब्बल 4 हजार 325 एपिसोड पूर्ण केले. मालिकेमुळे अभिनेत्री हिना खान हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.
4 / 5
'भाभी जी घर पर है' मालिका 2015 मध्ये सुरु झाली होती. मालिकेचे जवळपास 2 हजार 235 एपिसोड शूट झाले. मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
5 / 5
सीआयडी मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिका 1998 मध्ये सुरु झाली होती. अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.