बालिका वधू’ मधील आनंदीच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.