‘बालिका वधू’ फेम आनंदी हिचं बॉडी ट्रान्सफॉरमेशन, चाहत्यांच्या नजरा हटेना

| Updated on: Jun 16, 2024 | 4:49 PM

‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

1 / 5
 अभिनेत्री अविका गौर आता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण एका वेळ अशी होती जेव्हा प्रत्येक जण अविता हिला ‘आनंदी’ म्हणून ओळखत होते. सोशल मीडियावर तिचे फोटो कायम व्हायरल होत असतात.

2 / 5
अविका गौर हिने मालिकेमध्ये ‘आनंदी’ भूमिकेला न्याय देत अविका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री पूर्वीप्रमाणे अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, सौंदर्यामुळे चर्चेत असते.

3 / 5
सोशल मीडियावर अविका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडतो.

4 / 5
सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

5 / 5
मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेल्या अविका हिने सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘1920 : हॉरर ऑफ द हार्ट्स’ सिनेमात अभिनेत्री दिसली होती. काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे.