Photo : ‘आखों के राज़ आंखे ही जाने…’, अभिनेत्री गायत्री दातारचे सुंदर फोटो

| Updated on: Jun 23, 2021 | 7:23 PM

या सुंदर फोटोसोबत गायत्रीनं दातार हटके कॅप्शनही दिलं आहे. ‘आखों के राज़ आंखे ही जाने…’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. (Beautiful pictures of actress Gayatri Datar)

1 / 5
मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा अर्थात अभिनेत्री गायत्री दातार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

2 / 5
नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत आहे. आता नव्या फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
या सुंदर फोटोसोबत तिनं हटके कॅप्शनही दिलं आहे. ‘ रंग बदल बदल के क्यूँ चहक रहे हैं दिन दुपहरियां… मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.  'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिला खास ओळख मिळाली. आता सध्या गायत्री चला हवा येऊ द्यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.