Photos : खासदार नुसरत जहाँ यांचा बोल्ड ॲण्ड ब्युटीफुल अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ…
बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील बसीरहट मतदारसंघाच्या खासदार नुसरत जहाँ विविध मुद्द्यांवरून चर्चेत असतात. आताही त्यांनी त्यांचे नवे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.