अभिनेत्री अक्षरा सिंहने महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना धरले धारेवर म्हणाली असेच चालू राहिले तर…
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अक्षरा नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता अक्षराने एक नवीन पोस्ट केली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षरा महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना एक खास मेसेज देत आहे.