Monalisa | शॉर्ट ड्रेस परिधान करून मोनालिसाने दाखवला हॉट अवतार, पूल साईड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!
‘भोजपुरी क्वीन’ मोनालिसा नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी नेहमी कनेक्टेड असते. मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
1 / 5
‘भोजपुरी क्वीन’ मोनालिसा नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी नेहमी कनेक्टेड असते. मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2 / 5
मोनालिसा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती पूलजवळ धमाल करताना दिसत आहे.
3 / 5
मोनालिसाने शॉर्ट ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने फिकट निळ्या रंगाचा फ्लोअर ड्रेस परिधान केला आहे. यासोबतच तिने दोन वेण्या बांधल्या आहेत आणि सनग्लासेस घातले आहेत.
4 / 5
बोल्ड फोटो शेअर करताना मोनालिसाने ब्लू हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तिचे फोटो हजारो चाहत्यांनी लाईक केले आहेत. मोनालिसाच्या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. चाहते ‘खूप सुंदर’ म्हणत तिचे कौतुक करत आहेत.
5 / 5
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मोनालिसा सध्या तिच्या आगामी वेब सीरीजचे शूटिंग करत आहे. वेब सीरीजच्या सेटवरून ती तिच्या लूकचे फोटो शेअर करत असते. या मालिकेतून ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवणार आहे.