Bhumi Pednekar हिच्या काळ्या ड्रेसमध्ये दिलखेच अदा; फोटो व्हायरल

| Updated on: Oct 22, 2023 | 8:38 PM

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भूमी पेडणेकर 'थँक्यू फॉर कमिंग' ( Thank You For Coming!) सिनेमामुळे चर्चेत होती. पण सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सिनेमामुळे चर्चेत असताना अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.. पाहा अभिनेत्रीचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो...

1 / 5
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्या 'थँक्यू फॉर कमिंग' सिनेमाची चर्चा रंगलेली होती. सिनेमात भूमी हिच्याशिवाय अन्य प्रसिद्ध अभिनेत्री देखील मुख्य भूमिकेत दिसल्या. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. याच दरम्यान, अभिनेत्री सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्रीच्या हटके अदा पाहून चाहत्यांच्या देखील काळजाचा ठोका चुकला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भूमी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

3 / 5
भूमी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

4 / 5
अभिनेत्री फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री भूमी पेडणेकरॉ हिचं नाव यश कटारिया (Yash Kataria) याच्यासोबत जोडलं जात आहे.

5 / 5
यश कटारिया श्रीमंत उद्योजक असून अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण भूमी अद्याप नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा..