पंकज त्रिपाठी आणि कमलेश मिश्रा यांच्यामधील वाद टोकाला, थेट पाठवली कायदेशीर नोटीस

| Updated on: Mar 03, 2023 | 7:05 PM

कमलेश मिश्रा आणि पंकज त्रिपाठी यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय. 2015 मध्ये आजमगढ़ या चित्रपटाची शूटिंग झाली होती. आता यावरून वाद निर्माण झालाय.

1 / 5
चित्रपट निर्माता कमलेश मिश्रा आणि अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय. इतकेच नाहीतर दोघांनीही एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे कळत आहे.

2 / 5
एका चित्रपटावरून कमलेश मिश्रा आणि पंकज त्रिपाठी यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय. 2015 मध्ये आजमगढ़ या चित्रपटाची शूटिंग झाली होती. आता यावरून वाद निर्माण झालाय.

3 / 5
आता 2023 मध्ये मुंबईत या चित्रपटाचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. यानंतर हा सर्व वाद निर्माण झालाय. पोस्टर रिलीज झाल्यानंतर यावर पंकज त्रिपाठी यांनी विरोध केलाय आणि कमलेश मिश्रा यांना कायदेशीर नोटीस पाठवलीये.

4 / 5
पंकज त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की, या चित्रपटाबद्दल त्यांना माहिती नाहीये. विशेष म्हणजे ही शॉर्ट फिल्म आहे. याचे शूटिंग फक्त तीन दिवस केले असल्याचा दावा पंकज त्रिपाठीने केला.

5 / 5
चित्रपट निर्मात्यांनी पंकज त्रिपाठीच्या नावाने पोस्ट लावले आहे आणि जसे की खूप मोठा चित्रपट आहे. पंकज त्रिपाठी याला देखील चित्रपट निर्मात्याने नोटीस दिल्याचे कळत आहे.