Tejasswi Prakash हिचा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड लूक; फोटो व्हायरल

| Updated on: May 23, 2023 | 5:41 PM

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तजस्वी हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तेजस्वीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे...

1 / 5
'बिग बॉस' फेम तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
फोटोमध्ये अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत.

3 / 5
तेजस्वीच्या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.. सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे...

4 / 5
अभिनेत्री फक्त तिच्या सौदर्यामुळे नाही तर, अभिनेता करण कुंद्रा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असते. करणसोबत देखील तेजस्वीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात..

5 / 5
तेजस्वी आणि करण यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं.. शिवाय दोघांचे अनेक फॅन पेज देखील आहे... दोघांच्या फॅन पेजवरून देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात..