भोजपुरी सिनेमाबरोबरच हिंदी मनोरंजन विश्वात आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारी मोनालिसा (Monalisa) तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.
मोनालिसा सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अभिनेत्री तिच्या खास फोटोंद्वारे चाहत्यांची मने जिंकण्याचे काम करत असते.
अलीकडेच पुन्हा एकदा मोनालिसाने तिचे खास फोटो शेअर करून, सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.
मोनालिसा फोटोंमध्ये फिकट गुलाबी रंगाच्या जंपसूटमध्ये दिसत आहे.
या दरम्यान, अभिनेत्री चाहत्यांची मने जिंकण्याचे काम करत आहे. इतकेच नाही तर, तिच्या चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.