Bigg Boss OTT: बिग बॉसच्या ओटीटीचं अलिशान घर पाहिलं काय?; एकदा पाहाच!
कॉन्ट्रोवर्शिल रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी आजपासून वूटवर प्रीमियर होणार आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होत आहे. करण जोहर हा शो होस्ट करणार आहे. या बिग बॉसच्या घराचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.