बिग बॉसच्या एक सीझनमधून सलमान खान करतो कोट्यवधींची माया, पूर्ण रक्कम जाणून व्हाल थक्क
Salman Khan : अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडच्या श्रीमंत अभिनेत्यांच्या यादी सलमान खान याचं नाव देखील अव्वल स्थानी आहे. तर बिग बॉसमधून देखील अभिनेता कोट्यवधींची माया कमावतो.