Birthday Special : टीव्ही रिपोर्टर ते बॉलिवूड, असा होता जॅकलिन फर्नांडिसचा फिल्मी प्रवास

| Updated on: Aug 11, 2021 | 5:08 PM

तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या जॅकलिननं सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचं शिक्षण पूर्ण केलं आणि श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. (Birthday Special: Jacqueline Fernandez's filmy journey from TV Reporter to Bollywood)

1 / 6
बॉलिवूडची सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज एक शायनिंग स्टार आहे. आज जॅकलिन तिचा वाढदिवस साजरा करतेय. तिचा जन्म 11 ऑगस्ट 1985 रोजी झाला होता. अभिनेत्री मूळची श्रीलंकेची आहे.

2 / 6
जॅकलिनला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिनं पहिला कार्यक्रम होस्ट केला होता तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती.

3 / 6
तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या जॅकलिननं सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचं शिक्षण पूर्ण केलं आणि श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होता.

4 / 6
जॅकलिन फर्नांडिसची 2006 मध्ये मिस श्रीलंका युनिव्हर्स म्हणून निवड झाली आणि त्यानंतर 2009 मध्ये 'अलादीन' चित्रपटासाठी ऑडिशन दिल्यानंतर तिचं सिलेक्शन झालं. या चित्रपटानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही.

5 / 6
आज जॅकलिन एक अशी अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठ्या अभिनेत्रींना आपल्या बोल्ड अभिनयाने मागे टाकते.

6 / 6
जॅकलिन अनेकदा तिच्या बोल्ड स्टाईलची जादू सोशल मीडियावर दाखवते. तिची ही स्टाईल चाहत्यांच्याही पसंतीस उतरते.