फक्त बॉलिवूडच नव्हे तर साऊथ इंडस्ट्रीमध्येही वेगळी ओळख अभिनेत्री पूजा हेगडेने निर्माण केलीये. पूजाचा चाहता वर्गही मोठा आहे.
आज पूजा हेगडेचा 32 वा वाढदिवस आहे. पूजा तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर पूजाला चांगली फॅन फाॅलोइंग आहे.
पूजा कायमच सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी हाॅट आणि ग्लॅमरस फोटो कायमच शेअर करते.
पूजा हेगडेचा जन्म 13 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबईत झाला. पूजाने आपल्या करिअरची सुरूवात बाॅलिवूड नव्हे तर तामिळ चित्रपटापासून केलीये.
पूजाने आतापर्यंत अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच पूजा सलमान खानसोबत एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.