Milind Soman B’day | 25 वर्ष लहान मुलीसोबत लग्न ते फिटनेसवर खास प्रेम जाणून घ्या मिलिंद सोमण यांच्याबद्दल
मिलिंद हे नेहमीच आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. इतकेच नाही तर पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 17000 फूट उंचावर जाऊन तिला शुभेच्छा दिल्या होत्या.