Malaika Arora | करोडोंची मालकीण आहे मलायका अरोरा, जाणून घ्या अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल

| Updated on: Oct 23, 2022 | 8:58 AM

मलायकाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. मलायका आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो शेअर करते. जे चाहत्यांना देखील प्रचंड आवडतात.

1 / 5
मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका कायमच जिमच्या बाहेर स्पाॅट होते. आज मलायकाचा 49 वा वाढदिवस आहे.

2 / 5
मलायका अरोराकडे पाहून कोणीच म्हणणार नाही की, 49 वर्षांची मलायका आहे. मलायका ग्लॅमरस लूकमध्ये नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करते.

3 / 5
मलायकाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. मलायका आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो शेअर करते. जे चाहत्यांना देखील प्रचंड आवडतात.

मलायकाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. मलायका आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो शेअर करते. जे चाहत्यांना देखील प्रचंड आवडतात.

4 / 5
'मुन्नी बदनाम हुई' हे मलायकाचे आयटम सॉंग हीट ठरले. मलायका एक उत्तम डान्सर असून तिने अनेक चित्रपटांमधील गाण्यावर डान्स केले आहेत.

5 / 5
मलायका अरोराची एकूण संपत्ती 80 कोटींची आहे. इतकेच नव्हे तर एक आलिशान घर देखील मलायकाकडे आहे.