Nia Sharma : निया शर्माचा बोल्ड अवतार, सोशल मीडियावर कहर
नियानं काळ्या रंगाच्या स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती प्रचंड बोल्ड दिसत आहे. (Bold look of actress Nia Sharma, pictures on social media)
1 / 5
अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी ग्लॅमरस अवतारात चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. चाहत्यांना तिचा हा बोल्ड अवतार खूप आवडला आणि तिचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो.
2 / 5
यावेळी नियानं काळ्या रंगाच्या स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये एक फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तिची बोल्ड स्टाईल दाखवताना दिसत आहे. नियाच्या या लूकसोबत तिनं एक नेकपीस कॅरी केला आहे जो तिच्या लूकला पूरक करतो आहे.
3 / 5
तिचे हॉट फोटो शेअर करताना नियानं लिहिलं - माझा विश्वास बसत नाही की या फक्त जळत्या आठवणी आहेत.
4 / 5
तिच्या चाहत्यांच्या नजरा नियाच्या फोटोंपासून लांब जात नाहीत. लाखो लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.
5 / 5
नियाचा हा बोल्ड अवतार आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.