Imran Hashmi Birthday : ‘फुटपाथ’पासून सुरू झाला इमरान हाशमीचा प्रवास, वाचा एक ‘अधुरी कहानी’…

| Updated on: Mar 23, 2022 | 8:10 AM

बॉलिवूडचा किसर बॉय अशी ओळख असलेला अभिनेता इमरान हाशमी याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्याविषयी जाणून घेऊयात...

1 / 5
अभिनेता इमरान हाशमी याचा जन्म मुंबईचा. इमरानचं मूळ नाव सय्यद इमरान अनवर हाशमी.

2 / 5
इमरानचे वडील मुस्लिम होते तर आई इसाई पण नंतर त्यांनी धर्मपरिवर्तन करून मुस्लिम धर्म स्विकारला.

3 / 5
इमरानने 'फुटपाथ' या सिनेमामधून सिनेमृष्टीत कामाला सुरूवात केली. त्यानंतर आलेला 'मर्डर' हा सिनेमा खूप चालला.

4 / 5
पुढे त्याने आशिक बनाया आपने, चॉकलेट- डीप डार्क सिक्रेट, जवानी दिवानी, अक्सर, गँन्गस्टर, द किलन, आवारापन, शांघाई या सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. जन्नत, जन्नत 2, हे त्याचे सिनेमे गाजले.

5 / 5
अलिकडेच त्याचा अजहर हा सिनेमाही आला होता. ज्याची खूप चर्चा झाली. हमारी अधुरी कहानी हा सिनेमाही त्याच्या करिअरमधला मैलाचा दगड ठरला. इमरान बोल्ड सिनचा राजा म्हणून हिंदी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे.