Dharmendra यांच्या नातीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री फेल; ‘या’ क्षेत्रात तिने मिळवलं यश
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. वयाच्या १९ व्या वर्षी धर्मेंद्र यांचं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. प्रकाश कौर यांच्यासोबत धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न आहे. लग्नानंतर धर्मेंद्र मायानगरीत आले आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केली... १९६० पासून त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. वडिलांप्रमाणे सनी देओल आणि बॉबी देओल यांनी देखील रुपेरी पडद्यावर राज्य केलं... पण फार कमी लोकांना धर्मेंद्र यांच्या दोन मुलींबद्दल माहिती आहे...