बाॅलिवूड इंडस्ट्रीमधून दु: खद बातमी पुढे, या अभिनेत्याने 50 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
चक दे इंडिया या चित्रपटामध्येही जावेद खान अमरोही महत्वाच्या भूमिकेत होते. मिर्जा गालिब या मालिकेमध्ये ते महत्वाच्या भूमिकेत होते. जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे कारण अजून कळाले नाहीये.
1 / 5
बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन झाले. मुंबईतील एका खासगी रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जावेद खान अमरोही यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
2 / 5
जावेद खान अमरोही यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 150 चित्रपटांमध्ये काम केले होते. इतकेच नाही तर त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही खास भूमिका निभावल्या आहेत.
3 / 5
जावेद खान अमरोही यांना 2001 मध्ये आलेल्या 'लगान' चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आला होता. जावेद खान अमरोही यांचा चाहता वर्गही मोठा आहे.
4 / 5
चक दे इंडिया या चित्रपटामध्येही जावेद खान अमरोही महत्वाच्या भूमिकेत होते. मिर्जा गालिब या मालिकेमध्ये ते महत्वाच्या भूमिकेत होते. जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे कारण अजून कळाले नाहीये.
5 / 5
अखिलेंद्र मिश्रा यांनी जावेद खान अमरोही यांच्या निधनाची बातमी सर्वांना दिली आहे. त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.