Ranbir Kapoor | या कारणामुळे ‘रणबीर कपूर’ला आली आलिया आणि राहाची आठवण, अभिनेता म्हणाला की…

| Updated on: Mar 04, 2023 | 3:49 PM

तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे स्क्रीन शेअर करत आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्येही क्रेझ बघायला मिळत आहे.

1 / 5
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर हा सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर कपूर हा पोहचला होता.

2 / 5
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. रणबीर सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.

3 / 5
काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर याने बाॅयकाॅट बाॅलिवूडवर मोठे भाष्य केले होते. ज्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टिका देखील केली. रणबीर कपूर याने थेट पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.

4 / 5
नुकताच चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर कपूर हा बैंगलोर येथे पोहचला होता. यावेळी त्याने पर्सनल लाईफबद्दल बोलताना सांगितले की, आलिया सध्या कश्मीरमध्ये असून ती चित्रपटाची शूटिंग करत आहे.

5 / 5
आलिया भट्ट हिच्यासोबत तिची मुलगी राहा देखील कश्मीरला गेलीये. यावेळी रणबीर कपूर म्हणाला की, मला आलिया आणि मुलगी राहा दोघींची खूप जास्त आठवण येत आहे.