अभिनेता रणवीर सिंह त्यांच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्याची स्टाईल नेहमी सोशल मीडियावर चर्चत असते.
नुकतं त्याला मुंबईत स्पॉट केलं गेलं तेव्हा त्याचा रणवीरचा नवा 'झेब्रा' स्टाईल 'अवतार' पाहायला मिळाला.
पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा पट्टेरी ड्रेस त्याने घातला होता. या सगळ्या लुकवर जाणारा काळ्या रंगाचा गॉगल त्याने घातलाय.
काही दिवसांआधी रणवीरने ब्राऊन कलरच्या कपड्यातले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्याच्या या फोटोला साडे सहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.
रणवीर नेहमीच त्याच्या हटके स्टाईलमुळे तरूणाईमध्ये चर्चेत असतो. त्याचे ट्रेंडी लूक अनेकजण कॉपी करताना दिसतात.